यात कोकम नसताना, त्यास कोकम सुप का म्हणतात?

रामफळात राम नाही अशाप्रकारचे वाक्य वाटले. ह. घ्या.

अमसूले/ आमसुले म्हणजेच कोकम. रातांब्यापासून बनते म्हणून आमसुले असेही म्हणतात.