चारोळी आवडली. आधीच्या जास्त मनाची पकड घेणाऱ्या होत्या.
सर्व चारोळ्या लयबद्ध आहेत. काय कारण असावे? एका ओळीत आठ अक्षरे नि योग्य यमके ? शब्दांची योग्य निवड की सगळेच?