तुमची ही तुमची ही हिंदी गीतांचे अनुवाद करण्याची आयडिया छान आहे. आवडला अनुवाद.
मूळ गीत : तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा
गीतकार : राजा मेंहदी अली खान
संगीतकार :मदन मोहन
गायिका :लता मंगेशकर
फ़िल्म : मेरा साया
या चित्रपटातील नायक नायिका : सुनील दत्त आणि साधना.१९६६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट.