वा मीरा,
हनोईच्या मनोर्याविषयी वाचलं होतं...प्रत्यक्षात ७ चकत्यांपर्यंत पोहोचलोही होतो, मग अवाका लक्षात आला आणि बाजूला झालो. आज या गोष्टीला उजाळा मिळाला. विवेचनपूर्ण हा लेख पुन्हा चौथी पाचवीत बोलावतो. :)
तुम्ही फ़ार अभ्यासात्मक लेख लिहीता नेहमीच...! प्रवासी यांनी सांगितल्यानुसार 'क्रमश:' वाचायला आवडेल. वाट बघतोय.
आदित्य