प्रतिसादाबद्दल मी दोघींचा आभारी आहे. मृदुला, काही माफीनामे वाचकाच्या बुद्धीला आव्हान देणारे आहेत. हा अगदीच सरळ आहे. मान्य. मुक्तछंदा, आतापर्यंत माफीनाम्यात अष्टाक्षरी वापरली आहे. बरोबर.