अरसिक असेच म्हणता येणार नाही, त्यांच्या नजरेतून ती 'दुसऱ्या एखाद्या बाबतीत रसिक' असूही शकतील.
पण एका हसत्याखेळत्या मेळाव्यात एकदोन पूर्ण विसंवादी असलेली, समान शील व्यसनेषु इ.इ. नसलेलेली माणसे असणे यासारखा वैताग  (त्यांना व आपल्याला) दुसरा नाही.