कॉफीप्रमाणेच रिफ्रेशिंग लेख. परवाच इकडच्या सरावाना भवनात स्पेशल फिल्टर कापी चाखल्यावर स्टारबक्सच्या क्षीरसागराची दया येऊ लागली. बाकी लेखातले  नॉट माय कप ऑफ कफ्फे, क्षीरसागर, सौरभचे संदर्भ मस्तच.