नाहीतर बळी तो कान पिळी असे म्हणून नि गप्प बसेन व पुन्हा काही महिने अदृश्य होईन.
: अदृश्य होऊन कुठे जाणार सगळ्या ठिकाणी हाच कारभार आहे. इतर ठिकाणी हि प्रतिसाद गायब होतात लेख गायब झाल्याचे वाचायला मिळाले मग आपण गायब होऊन काय होणार आणि कुठे जाणार.
आपला प्रशासकांच्या नियमांवर समाधानी असलेला निनाद.