कुमाररावांशी सहमत. कमाल आहे 'अजब' मनाची खरोखरीक्षणात हसते, क्षणात रडते माझे मन...वा! हा फारच आवडला. फार सुंदर. आणि टोपणनावही (तखल्लुस) फार छान आले आहे.