लिखाळ,'गांझ हाइस काफे बिटं'.. अशी कडक गरम कॉफी मागवून मी वेळ मारून नेते,(खरच काय म्हणतात ते माहित नाही :))
किआंटी ला इथले स्थानिक जर्मन 'शँटे' म्हणतात,आणि कापुचेला कापुचिनो..म्हणजे इतालियन भाषेची मोडतोडच,नाही का?
हॅम्लेट,स्टारबक्सचा अनुभव अगदी पटला.. (स्टारबुक्स-इति जर्मन)
लेख आवडला..काफ्फे नोर्मालचे घुटके घेत वाचला,मजा आली,
स्वाती