या संमेलनात सहभागी घेण्याचे भाग्य प्राप्त झाले. काही वेगळेच विचार ऐकायला मिळाले.

१. भाषा शुद्धीऐवजी भाषा समृद्धीचा आग्रह धरावा.

२. प्रत्येकाने पुस्तके विकत घेऊन वाचायला हवी.

३. भाषा प्रांतापेक्षाही व्यक्ती प्रमाणे बदलत जाते, त्यामुळे प्रमाणीत भाषा निर्माण करणे अवघड आहे.

४. महानुभावांनी मराठीच्या साठी विशेष प्रयत्न केले. ( जवळपास ६५०० पोथ्यांचे निर्माण).