धन्यवाद श्री. प्रवासी,

पक्षांच्या हालचाली, लकबी आणि हावभावांना अर्थ लावणं एक छान विरंगुळा आहे. पक्षांबद्दल प्रेम वृद्धींगत होते.