इतुम्ही जरा थांबा हो, इकडे जरा वेगळा विषय पेटलाय! त्याचे बोला.
रक्त सांडण्याबाबत... आम्हाला वाईट वाटतेच की! ज्यांनी रक्त सांडले त्यांना हा शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणारा, १४ तासांचे भारनियमन करणारा महाराष्ट्र हवा होता का? इट वॉज लाईक प्रेजिंग डेमिगॉड्स!