शेवटी आपला वेष ,केशभूषा काय ठेवावी हा ज्याचा त्याचा किंवा तिचा प्रष्न आहे ,मात्र साडी ऐवजी जीन्स वापरताना सोयिस्करपणा हा निकष लावायचा मात्र केस मोकळे सोडताना मात्र तो लावायचा नाही हा दुटप्पीपणा आहे असे वाटते.