सुरवात उत्तम ! मात्र पुढच्या भागाच्या नावावरून गाडी कोठल्या दिशेने जाणार याची कल्पना येते अर्थात भल्याभल्याना भुलवणाऱ्या विषयाची उकल विकीने केली तर उत्तमच. पुढील लेखनासाठी शुभेच्छा !