माझ्या गोष्टीचे नाव आहे 'आरक्षणे आणि धर्मांतरे'

बापरे! गोष्ट लिहिता क्षणीच डोक्याची शंभर शकले होऊन पायाशी लोळण घेऊ लागली नाही म्हणजे मिळवले.  

पुढे काय झाले ते जाणण्यास उत्सुक.