सँडविचची पाकक्रिया आवडली, तरी नाविन्य काहीच आढळले नाही. व्हेजिटेबल सँडविच सगळीकडे असेच बनवतात. त्यात बीटही घालतात.
ग्रेट व्हॅल्यूचा ब्रेड फारच पातळ असतो आणि सँडविच बनवण्यासाठी कुचकामी असतो हे आपल्याला जाणवले नाही का? अमेरिकेत ५० प्रकारचे ब्रेड मिळतात. खास सँडविचचे ब्रेडही मिळतात.
(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला : प्रशासक)