लेखाची सुरूवात वाचताना मला वाटलं कि माझाच किस्सा वाचतो आहे.
आमची सुरूवात अशीच झाली होती. कॉफी मशीन च्या जवळच मी माझं पहिलं वाक्य तिच्याशी बोललो होतो .. "Coffee empty?" जे मी मनात आधी १०००००० वेळा म्हणून बघितलं होतं.
तुमच्या लेखाने ते दिवस आठवले.. अनेक धन्यवाद!