प्राजू यांनी म्हंटल्याप्रमाणे सुरेश भटांच्या त्या गझलची (गझलच ना ती?) आठवण झाली.

मला गझलचे व्याकरण कळत नाही, पण पहिल्या द्विपदीतील `चुरलास' हा शब्द चुकल्यासारखे वाटते. `चुरलेस' असा शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य असावा. गझल्नुसार काय असावे?

पण गझल आवडली.