बरेच अतिरसिक प्रेक्षक महाभाग टारझन प्रमाणे या वाहिनीवरून त्या वाहिनीवर आपला कळ नियंत्रक चालवत असतात ...... अगदी जाहिरातींचा सुद्धा तिटकारा असल्यासारखे कुठलाही कार्यक्रम स्वतः धड पाहत नाहीत ना इतरांना........