त्यामुळे भाषाशुद्धी म्हणजे परकीय शब्दांची हकालपट्टी करून त्यांच्याऐवजी(जागी?) अवघड मराठी शब्द निर्माण करणे ही कल्पना आता बाद(त्याज्य?) झाली आहे.

हे तुमचं वैयक्तिक मत आहे का?

आणि "अवघड" म्हणजे काय? जे शद्ब तुम्ही तुमच्या रोजच्या बोली भाषेत वापरता ते आपोआपच सोपे होऊन जातात.

रम्या.