की मक्याचे कणीस. सहसा मी मराठी की हिंदी अशा गोष्टींत पडत नाही पण हा शब्द खटकला. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कल्पना चांगली आहे पण आज-काल सर्वांना असाच प्रश्न का पडतोय याचा विचार करतेय. अशाच आशयाच्या ३-४ कविता इंटरनेट/मनोगत वर पाहिल्याचे आठवले. अगदी 'लगे रहो मुन्नाभाई' च्या सुरुवातीच्या काही ओळीही अशाच अर्थाच्या आहेत साधारण.
-अनामिका.