कुठल्या चालीत म्हणालात ? भ्रांत तुम्हा का पडे ची चाल फिट बसते. मूळ चालीत सगळे नाही बसत.

गाणे ओळखता आले नाही ? अरेरे  मग मैत्रीणीला विचारायचे. एवढेकाय .

आता हे गाणे ओळखा बरे . सोपे आहे. होते कोऱ्या कागदापरी

असच लोभ असू द्या.