हा लेख तसा उशीराच वाचनात आला. संजय संगवई यांच्या कार्याविषयी ऐकून होतो. त्यांची अशी ओळख करुन दिल्याबद्दल आभार. अंतर्मुख करणारा लेख आहे.