ही कॉफी तशी गार होऊन गेल्यावरच घेतली, पण तरीही आवडली. पण काही म्हणा, चहा तो चहाच. चहा पिताना 'मनोगत' वाचणे हा माझ्या पहिल्या प्रहराचा आवडता कार्यक्रम आहे!