या कथेच्या शेवटाने अपेक्षाभंग झाल्याबद्दल दिलगीर आहे. एकतर मूळ कथेशी प्रामाणिक रहायला हवे होते, किंवा स्वतःच्या कल्पनेशी. दोन्हींच्या संकराने घोळ झाला आहे, असे वाटते.