माझ्या लेखाचे नाव "आप कतर्में है" असे असताना, ते बदलून "कतारमध्ये" असे करण्यात आलेले आहे. असे करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घ्यायला हवी होती असे मला वाटते. काही कारणास्तव नाव तसे देण्यात आले होते. ते बदलणे ह प्रशासकांनी त्यांच्या अधिकारांचा केलेला गैरवापर आहे असे मला वाटते. तरी लेखाचे नाव बदलून पूर्ववत होते तसे करावे.