सन्जोपराव,

'शूटाआऊट ऍट लोखंड्वाला'  बद्दल बरेच ऐकुन आहे. पण 'चिनी कम' विषयी काहीच कल्पना नाही. थोडे त्याविषयी सांगता का? म्हणजे विषय काय आहे, कोणी केला आहे? इ. (अर्थात आपल्याला मानसिक त्रास होणार नसेल तरच!)

धन्यवाद,

अनुपमा