मी सुद्धा गोखल्यांशी सहमत आहे.

मटा च्या रोजच्या पुरवणी मध्ये देखील जागोजागी इंग्रजी शब्दांची पखरण असते. हिंदी सिनेमा मधील नट नट्यां बद्दल जे काही त्यात छापले जाते, त्यात मराठी पेक्षा इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणा मध्ये केलेला दिसतो. असे लेख वाचून ज्ञानात भर तर काहीच होत नाही.