राजकारणी लोकं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कुठल्या थराला जातील याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आज पर्यावरणाला विकायला निघालेली ही मंडळी उद्या आमची घरदारसुद्धा विकायला मागेपुढे पाहणार नाहीत.
असे राजकारणी आम्हाला लाभावेत हेच आमचे दुर्दैव.