दोन्ही चित्रपट (खास करून चीनी कम) मला तर आवडले.
एखादा चित्रपट पाहायला जाताना आपण काही अपेक्षा ठेवून जाणे मी कमी केले आहे. तरीही चीनी कम अपेक्षेपेक्षा जास्त चांगला वाटला.
बाकी.. वर्तमानपत्रांत छापून येते ते सगळेच खरे नसते! ह्याच्याशी सहमत.