ब्रेडच्या कडा खाल्ल्याने केस कुरळे होतात असा एक गैरसमज आहे! त्यामुळे एखाद्या नामांकित शेफ (खानसामा/आचारी - हे शब्द बरोबर आहेत नां?) ने त्याला कुरळे केस आवडत नसल्याने सँडविच करतांना ब्रेडच्या कडा काढुन टाकल्या असाव्यात आणि तशीच पद्धत पडली असावी असा माझा तर्क आहे.

अवांतर : मला ब्रेडच्या कडा काढलेले सँडविच आवडत नाही. तुम्हां सर्वांना कसे आवडते?

- अनुपमा