या गझलेच्या बाळंतवेणा इतक्या असतात?  सलाम तुम्हालाही आणि इतक्या यातायातीनंतर सुरेख गझला देणाऱ्या सर्वानाच. बाकी लेख सुंदरच!

`लेखणी हसवून गेली, गझल फसवून गेली' असं काहीतरी वाटून गेलं (ह. घ्या.)