[ उगाचच आपल्या सुजलाम सुफलाम देशाची आठवण झाली]

हे वाक्य खटकले...अहो, आपला देश खरंच सुजलाम सुफलाम आहे हो...

पण किंमत बाहेर गेल्यावरच कळते हेही तितकच खरं...

असो...लेख छान जमला आहे