मला ब्रेडच्या कडा काढलेले सँडविच जास्त आवडते. दिसायलाही छान दिसते. पण तव्यावर खरपूस ब्रेड भाजायचा असेल तर मात्र खरपूस कडा भाजलेला ब्रेड जास्त छान लागतो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.