अनुताई , तुमची गझल आधी वाचली आणि नेहमी प्रमाणे गझलेला दुसरा प्रतिसाद दिला.

नंतर तुमचा हा सुंदर लेख वाचला..तुम्ही अगदी मनातला बोलात... हे सगळं अगदी अस्सच करून थकलो आणि आयत्या जमिनीवर विडंबने लिहायला लागलो.. आमचा गझल लेखना बद्दलचा अनुभव इथे वाचा.

केशवसुमार.