हे पर्यावरणमंत्री आहेत बांधकाममंत्री नाहीत आणि पर्यावरणमंत्री असून हे म्हणतात सीआरझेडचे कुठलेच कायदे इतर देशात नाहीत.आपल्या देशातच सीआरझेडचे कायदे आहेत. विकास कामात अशी झाडे येत असतील तर त्यांना हलवून मूळ संख्येपेक्षा १० पट झाडे लावावीत दुसरीकडे.

काय बोलणार यावर त्यातल्याच एका झाडावर या माणसाला उलटा लटकवून चांगला चोपला पाहिजे.