मी विचारच करत होते की अनुचे काही लिखाण वाचले नाही बऱ्याच दिवसात. मस्तच आहे लेख.
'थेरडा आहे', 'सरडा आहे',(हवाबाण)'हरडा आहे',(मिरचीचा)'खरडा आहे' वगैरे भीषण काफिये
हाहाहा
मी ही कधीतरी गझलेची बाराखडी वाचली आणि बरेचसे विचार तुझ्या लेखाशी मिळते जुळते. माझ्या यमकांमध्ये 'अर्थ नाही','स्वार्थ नाही', 'सार्थ नाही' असे काहीसे शब्द होते पण गाडी तिथेच थांबली( चला ....सुटले सगळे ) .....
असो असेच अजून बरेच लेख वाचायला मिळावे आणि ते ही लवकर........ ही अपेक्षा.
-अनामिका.