वर दिलेल्या माहितिनुसार,

रामायण व महाभारतात खगोलशास्त्र आहे.त्यावरून त्यांचा काळ ठरविता येतो.

रामजन्म ६ डिसेंबर इ.पू.७५६० रोजी झाला.

महाभारत युद्ध १४ सप्टेंबर इ.पू.३००८ रोजी सुरू झाले.

म्हणजे रामायण हे महाभारता नंतर झाले का?

मग भिमाचे गर्वहरण हनुमानाने कसे केले??