याला चोपणाऱ्या माणसांमध्ये मी पाहिला असेन.

आणि हे कसले पर्यावरण मंत्री. पर्यावरण म्हणजे काय हे या माणसाच्या गावी तरी असेल की नाही शंकाच आहे. पर्यावरण मंत्र्याची कामं काय हे या गाढवाला सांगा रे कुणीतरी!

पर्यावरण मंत्र्याने पर्यावरण ऱ्हासाचा विडा उचलावा हे तर अतिनिर्लज्जपणाचेच लक्षण म्हणायला हवे.

अरे आमचेच नशीब खराब हे असे नेते आम्हाला लाभतात आणि त्यांना निवडून देण्यावाचून आम्हाला पर्याय नसतो. निवडणूकीला उभे राहिलेले सर्वच उमेदवार मूर्ख असले तर, मते द्या किंवा न द्या, निवडून येणारा मूर्खच असणार हे निश्चित!