अनुजी झकास, मस्त रे रे रे रे अनु...
बलुतेदारीत आपली बलुते सारखीच, मी पण इंजिनियर आहे (दुर्दैवाने!)...
गणिते "सोडवल्या" प्रमाणे गझल "बांधण्याची" कल्पना खूपच आवडली.
-- राज धर्माधिकारी