संजोप राव, मृदुला

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

संजोप राव

मलाही सकाळी उठल्यावर एक कप चहाशिवाय दिवस सुरु झाला असे वाटत नाही. स्वर्ग आणि नरक यात जिथे चहा असेल तिथे मी बेधडक जायला तयार आहे!

मृदुला

इटली-फ्रान्स मध्ये कॉफी-वाइन कल्चर जसे प्रसिद्ध आहे तसे अजून वर जर्मनी-बेल्जियममध्ये बीअर कल्चर (२०० प्रकारच्या बीअर!) प्रसिद्ध आहे. जसे उत्तरेकडे जावे तसे खाण्यापिण्याबद्दल उदासीनता येऊ लागते. याचे कारण काय असावे अजून पत्ता लागला नाही.

हॅम्लेट