शिवाजी महाराजांनी आम्हाला जगायचं कसं शिकवलं तर शंभूराजांनी आम्हाला मरायचं कसं हे शिकवलं!!!
शंभूराजांसारखा योद्धा मराठ्यांनी फितुरीमुळे गमावला ही किती शरमेची गोष्ट!!
जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शंभूराजे!!