'जांभळी' !! फार छान नाव. आवडलं मला.
"मोरगिरी' सुद्धा छान वाटलं.
वाईट एकाच गोष्टीचं वाटलं कि हे गाव तेथील गावकऱ्यांनाही माहित असू नये. जांभळी हे नाव त्या आजोबांनाच माहीत होतं, म्हणजे फक्त मागील पिढीला माहीत होतं.
अशा नावांचा आपणच उपयोग करायला हवा.