बद्रुद्दिनचा किल्ला  बद्दल वाईट वाटले

आपल्याच गड किल्ल्यांना कोण भलताच सोम्या-गोम्या नावं देऊन जातो याची भयानक चीड येते.

आत हेच पाहा ना खंडाळ्याच्या सुळक्याला 'नागफणा' हे अतिसुंदर आणि सार्थ नाव असताना एका गोऱ्या माणसाने त्याचं 'ड्यूक्स नोज' करून टाकलं. आता याच मराठी मातीत वाढलेली बरीच माणसं 'नागफणा' ऐवजी 'ड्यूक्स नोज' वापरताना मी ऐकलं आहे. आता काय म्हणावं याला?