प्रशासक महोदय,
आप कतार में है, कृपया प्रतीक्षा किजीये. या नेहमी ऐकू येणाऱ्या वाक्यावर केलेला तो श्लेश आहे असे मला वाटले. आणि शीर्षक म्हणून ते छानच आहे. मराठी शीर्षक असावे असे आवाहन करणे आणि आपल्या आखत्यारित लेखकाला न सांगता ते बदलणे यात फरक वाटतो.
शीर्षक बदलून लेख प्रकाशित करणे तुम्हाला नको असेल तर तसे कळवावे, म्हणजे लेख अप्रकाशित करता येईल.
हे आपले उत्तर मला अतिशय खटकले.
कळावे.
--लिखाळ.