को अहम महोदय,
आपले आधीचे शीर्षक आणि लेख आवडला. शीर्षका सांबंधी आणि ते आपल्याला न कळवता बदलण्या संबंधी मी वर प्रशासकांना प्रतिसाद दिलाच आहे.
कूकरची रिंग आवडली. मला लहान असताना ती कूकरची रिंग आहे असे खरेच वाटत असे.
--लिखाळ.