बालवाडीत असताना (वयवर्षे ३-४) एकदा बाईंनी सांगितले की आज गांधिजींचा वाढदिवस आहे. गांधिजी हे देशभक्त होते वगैरे वगैरे वगैरे.
शाळा सुटल्यावर मी आईला सांगितले, "कोण तो गांधी, त्याचा आज वाढदिवस होता. त्याने गोळ्या, केक पण नाही वाटला शाळेत. मीही माझ्या वाढदिवशी त्याला काही देणार नाही."
आपला किस्सा वाचून आठवण झाली. कोलंबसाचा किस्सा आवडला.