एक झाड वठले तर अमाप पैसा खर्च करून दुसरे आणून लावायची भाषा करतात. ही त्यांची अंधश्रद्धाच नाही का?

कसे ते कळले नाही. जरा स्पष्ट करून सांगाल काय???