'बेंबट्या, या जगात गाढवांस तोटा नाही, कुंभार हो!'
अहो रावसाहेब आम्ही आमची पुढची स्वाक्षरी ही करावी अशा विचारात होतो :)
तुम्ही आम्हास या दोन्ही चोत्रपटांबद्दल आधिच सांगितलेत ते बरे झाले. आम्हाला इकडिल देशात रात्री जेवताना समोर टिव्ही वर काहीतरी असावे असे वाटते. थोडी करमणूक हो ! आता हे दोन्ही चित्रपट 'ऑन-लाईन' फुकट पाहण्याची सोय झाली (मी लिहित आहे तोवर झालीच असेल म्हणा !) की बरे. पैसे वाचले आणि.. चार घास पोटात गेले कसे !!
-- लिखाळ.